- कल्याण क्राईम ब्रँचची मोठी कारवाई ८८ लाखाचा गुटखा जप्त ।
डोंबिवली : कल्याण क्राईम ब्रँचची मोठी कारवाई केली आहे सणासुदीचे दिवशी नशेच्या पदार्थांचा व्यापार मोठ्या प्रमाणात फोफावळला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश येत असल्याचे दिसत आहे कल्याण पश्चिमेतील गांधारी चौक परिसरात सापळा रचून गुटखा तस्करीचा भांडा फोड करण्यात आली आहे त्यात ८८ लाखाचा गुटखा जप्त , ट्रक चालक धनराज स्वामी ला बेड्या ठेवण्यात आल्या आहेत ।