- मद्यधुंद कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने भरधाव कारची दोन कार सह चार ते पाच दुचाकीला धडक ।
डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरात बेकायदेशीर हात गाड्या आणि खाऊगल्ली झाल्याने वाहनाचा राबता आणि गर्दी मोठ्या प्रमाणात असताना त्याच परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहेत बिर्ला कॉलेज रोड वर भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळी झाला मद्यधुंद कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने भरधाव कारची दोन कार सह चार ते पाच दुचाकीला धडक गाड्यांचा नुकसान झाली
एक जण जखमी झाला आहे . परिसरातील जनतेने कारचालकाला पकडून चोप देत दिलं पोलिसांच्या ताब्यात दिले खडक पाडा पोलिसांनी वाहन चालक ताब्यात घेतले आहेत ।

Post Views: 76