शिवसेना यूबीटी नायगांव येथे जागतिक महिला दिवस निमित्ताने कुटुंब मेळावा व हळदीकुंकू समारंभ साजरा

शिवसेना यूबीटी नायगांव येथे जागतिक महिला दिवस निमित्ताने कुटुंब मेळावा व हळदीकुंकू समारंभ साजरा

नायगांव  : शिवसेना यूबीटी नायगांव शहर प्रमुख मंगेश चव्हाण यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कुटुंब मेळावा व हळदीकुंकू समारंभ परेरा नगर येथे आयोजित करण्यात आला होता. सर्व महिलांनी पदाधिकारी व कार्यकर्ते अगदी साज शृंगारासह आपली उपस्थिती दर्शवली होती. मराठमोळ्या पारंपरिक वेशात मराठमोळे समारंभ साजरे करण्यात सर्वच महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.ह्या समारंभात सर्व महिला पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. या समारंभात प्रमुख पाहुणे मा. ज्योतीताई ठाकरे (उपनेत्या), मा. माधुरी मंगेश ताम्हणे (लेखिका), मा. किरणताई चेंदवणकर (पालघर जि.म.संघटक), नायगांव पोलिस उप निरीक्षक मनीषा पाटील, मा. एंजेला तांडेल (महिला तालुका संघटक वसई ग्रामिण), मा. निलमताई ज. म्हात्रे (तांडेल) (मा. नगरसेविका), मा. चरणाताई म्हात्रे (महिला शहर संघटक नायगाव पूर्व), मा. रश्मी नायर (महिला उपाशहर संघटक नायगाव पूर्व), मा. प्रणाली प्रकाश दरडे (उपशहर संघटक नायगाव प.), मा. सिद्धी वाडेकर (महिला विभाग संघटक), मा. मालिनी म्हात्रे (महिला शाखा संघटक जूचंद्र), मा. सुलोचना मुसगे (उपविभाग संघटक), मा. रेश्मा अत्तर (उपविभाग संघटक), मा. विनोद म्हात्रे (उपविभाग प्रमुख नायगाव पूर्व), मा. सुनिल वडारराव (उपशाखाप्रमुख), मा. अरविंद शिवाजी कांबळे (उपशाखाप्रमुख), मा. पंकज देशमुख (पालघर जिल्हा लोकसभा संघटक), मा. प्रविण म्हाप्रलकर (पालघर जिल्हा प्रमुख), मा. जगदीश कदम (संपर्क प्रमुख वसई विधानसभा), मा. जनार्दन म्हात्रे (उप जिल्हाप्रमुख पालघर), मा. शशीभूषण शर्मा (वसई विधानसभा संघटक), मा. राजाराम बाबर (जिल्हा सचिव वसई विधानसभा), मा. किरण म्हात्रे (जिल्हा सचिव वसई विधानसभा ग्रामिण), मा. हरिहर पाटील (तालुका प्रमुख वसई ग्रामिण), मा. प्रथमेश राऊत (तालुका प्रमुख वसई विधानसभा), मा. उमेश नाईक (उपशहर प्रमुख नायगाव शहर), मा. सुरेश भोगले (उपशहर प्रमुख नायगाव शहर), मा. हृदयनाथ भोईर (विभाग प्रमुख रायगाव पूर्व), मा. सभाधान निकम (उपविभाग प्रमुख नायगाव पूर्व), मा. मोहन पाटील (शाखाप्रमुख जूचंद्र), मा. सुनिल मिश्रा (ग्रामिण तालुका युवा अधिकारी) पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते समारंभाचा सूत्र संचालन चैताली मंगेश चव्हाण (महिला संघटक नायगांव पूर्व) यांनी केले.